संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र कोविशिल्डची दुसरी लस ८४ दिवसांनी, या नियमानुसार या विद्यार्थ्यांचा दुसरा डोस असेल ऑगस्ट अखेरीला येणार असून हे सोयीचे नाही. ...
नवनागापूर व एमआयडीसीमधील गोरगरीब नागरिकांना स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. परिसरातील गरजू कुटुंबीयांना एक हजार किटचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी पुढाकार घेतला. ...
CoronaVirus Thane Updates : ठाणे महापालिका हद्दीत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १ लाख २८ हजार ७४५ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून त्यातील १ लाख २४ हजार ९४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. ...