लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त - Marathi News | Coronavirus Update 10891 new coronavirus cases registered in Maharashtra More than 16000 patients got discharged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त

Coronavirus Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला. ...

आजही दिलासा!पुण्यात नवीन कोरोना रुग्ण संख्या ३०० चा आत - Marathi News | Even today, comfort! Within 300 new corona patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजही दिलासा!पुण्यात नवीन कोरोना रुग्ण संख्या ३०० चा आत

आज २९७ नवे रुग्ण तर १२ मृत्यू ...

Maharashtra Lockdown : लॉकडाऊन वाढविणे योग्य आहे का? पाहा, किती टक्के लोक म्हणतात 'होय'... - Marathi News | Maharashtra Lockdown: Is lockdown extended justified? See what percentage of people say 'yes' ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : लॉकडाऊन वाढविणे योग्य आहे का? पाहा, किती टक्के लोक म्हणतात 'होय'...

Maharashtra Lockdown : कोरोनावर मात करण्यासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'ब्रेक द चेन' (Break The Chain) उपक्रमांतर्गत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. ...

आता प्रवासासाठी ई-पासची गरज आहे का? Unlock New Guidelines | E-Pass | Maharashtra News - Marathi News | Do you need an e-pass for travel now? Unlock New Guidelines | E-Pass | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आता प्रवासासाठी ई-पासची गरज आहे का? Unlock New Guidelines | E-Pass | Maharashtra News

...

गरजुंच्या मदतीसाठी पुढे आली सनी लिओनी, पती डॅनिअलसह केले अन्नाचे वाटप - Marathi News | Sunny Leone Serves Meals To The Needy along with husband Daniel Weber | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरजुंच्या मदतीसाठी पुढे आली सनी लिओनी, पती डॅनिअलसह केले अन्नाचे वाटप

सोशल मीडियावर सनी लिओनी तिच्या चाहत्यांसह संपर्कात असते. तिच्या प्रोजेक्टची माहिती असो किंवा मग कुटुंबास खास क्षण सेलिब्रेट करणे असो सगळ्या गोष्टी ती सोशल मीडियावर मांडताना दिसते. ...

Corona Virus; ५० मधून १० मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज - Marathi News | Increased antibodies in 10 out of 50 children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus; ५० मधून १० मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज

Nagpur News १२ ते १८ वयोगटातील ५० मधून १० मुलांच्या शरीरात प्रतिपिंडाची (अ‍ॅण्टिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे. यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ...

फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन - Marathi News | Corona vaccination certificate for international travel check new guidelines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आता सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-19 च्या लशीसाठी आवश्यक फोटो आयडीत यूनीक डिसॅबिलिटी आयडी कार्ड (UDID) चाही समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले ‘त्यांच्या’ वैवाहिक जीवनात विष! एकाच घरात पूर्ण वेळ एकत्र राहूनही पती-पत्नीकडे एकमेकांसाठी नाही वेळ - Marathi News | The second lockdown poisoned 'their' marital life! Husband and wife do not have time for each other even if they live together full time in the same house | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले ‘त्यांच्या’ वैवाहिक जीवनात विष! एकाच घरात पूर्ण वेळ एकत्र राहूनही पती-पत्नीकडे एकमेकांसाठी नाही वेळ

पोलिसांचा भरोसा सेल कडे २०३ तक्रारी ...