संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
शहापुरातील गुजराथीनगर येथे राहणारे जगदीश शेट्टी (५१) हे गुरुवारी सकाळी ७च्या सुमारास शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पत्नीला लस मिळावी यासाठी रांगेत उभे होते. रांगेत उभे असताना ते अचानक खाली कोसळले. ...