लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मालाडमधील डी मार्ट महापालिकेकडून सील; कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन - Marathi News | Seal D Mart from Municipal Corporation in Malad; Violation of covid-19 prevention rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमधील डी मार्ट महापालिकेकडून सील; कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन

Mumbai : संबंधित व्यवस्थापकाला नोटीस बजावून यासंदर्भात तीन दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

डेल्टा प्लस, ५९४ नमुने तपासणीसाठी दिल्लीला - Marathi News | Delta Plus, 594 samples to Delhi for testing | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डेल्टा प्लस, ५९४ नमुने तपासणीसाठी दिल्लीला

Amravati News सध्या चार जिल्ह्यातील ५९४ नमुने पुणे एनआयव्ही व दिल्ली येथील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. अद्याप अहवाल अप्राप्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ...

Kandivali Vaccination: कांदिवली बनावट लस प्रकरणातील ३९० लाभार्थ्यांना उद्या खरी लस मिळणार; पालिकेचा निर्णय - Marathi News | 390 victims of Kandivali fake vaccine case will get real vaccine; Municipal decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kandivali Vaccination: कांदिवली बनावट लस प्रकरणातील ३९० लाभार्थ्यांना उद्या खरी लस मिळणार; पालिकेचा निर्णय

Corona Vaccine for Kandivali vaccination scam people: कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने खासगी केंद्रामार्फत ३० मे रोजी लसीकरण आयोजित केले होते. मात्र, हे लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब काही दिवसांनी उघडकीस आली होती ...

Chiplun flood: मोठी बातमी! चिपळुणातील महापूर बेतला कोरोनाग्रस्तांच्या जीवावर; ऑक्सिजनअभावी 8 रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Big news! Floods in Chiplun affect Corona patient; 8 patients die due to lack of oxygen in Covid Hospital | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun flood: मोठी बातमी! चिपळुणातील महापूर बेतला कोरोनाग्रस्तांच्या जीवावर; ऑक्सिजनअभावी 8 रुग्णांचा मृत्यू

Chiplun flood: गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून चिपळुणात पाणी भरण्यास सुरुवात झाली. येथील अपरांत हॉस्पिटलही पुराच्या विळख्यात आहे. ...

School Reopening: लहान मुलांच्या शाळा सुरू करू नका, जाणकारांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Schools For Children Should Not Open, Says Experts On The Basis Of Sero Survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :School Reopening: लहान मुलांच्या शाळा सुरू करू नका, जाणकारांनी व्यक्त केली चिंता

School Reopening News: दिल्ली मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष आणि पीडिएट्रिक्स डॉक्टर अरुण गुप्ता म्हणाले की, ज्या देशात शाळा सुरू झाल्या, तिथे रुग्ण वाढले. ...

Coronavirus: दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही?, आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर - Marathi News | Coronavirus: No deaths have been reported in Maharashtra due to lack of oxygen, information given by Health Minister Rajesh Tope | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही?, आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली ...

CoronaVirus: लसीचे संरक्षण कवच भेदून कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट, पण... - Marathi News | CoronaVirus Delta variant is weakening by penetrating the vaccines protective shield but the danger remains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: लसीचे संरक्षण कवच भेदून कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट, पण...

केरळ आणि महाराष्ट्रासारखी राज्ये देशासाठी चिंतेचा विषय बनली आहेत. येथे अद्यापही कोरोना नियंत्रणात नाही. राजस्थान आणि इशांन्येकडील राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्च पातळीवर आहे. ...

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | Will relax restrictions for citizens who have taken two doses of the vaccine; Information of Maharashtra Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट देत आहोत. ...