Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरे; पण म्हणून अनिर्बंधपणे वावरणे योग्य ठरणार नाही. शासनाने अजूनही कायम ठेवलेल्या निर्बंधांना धुडकावून लावत नागरिक बेफिकीरपणे वावरताना दिसतात हे धोक्याला निमंत्रण देणारेच आहे. ...
Pravin Darekar : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत, विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ...
त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईद बुधवारी (दि.२१) शहर व परिसरात शांततेत साजरी झाली. रमजान ईदप्रमाणे या ईदचेही विशेष नमाजपठणाचा सामुहिक सोहळा शहाजहांनी ईदगाह मैदानावर कोरोनाच्या निर्बंधामुळे होऊ शकला नाही. ...
Nagpur News आतापर्यंत केवळ ५६ टक्के ‘हेल्थ केअर वर्कर्स’ तर, ३५ टक्के ‘फ्रंटलाईन वर्कर्सनी दोन्ही डोस घेतले आहेत. उपचार करणाऱ्यांचेच संपूर्ण लसीकरण बाकी असताना, तिसरी लाट रोखणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
Nagpur News कोरोनामुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी झाले असताना ‘बोन डेथ’ (अवॅस्क्युलर नेक्रोसिस) या आजाराने डोके वर काढल्याने चिंतेत वाढ झाली आहे. ...