Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Ulhasnagar News : इतर शहराप्रमाणे रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास शासन परवानगी देईल, अशी आशा व्यापाऱ्यांना होता. प्रत्यक्षात उल्हासनगरला तिसऱ्या स्तरात ठेऊन दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास सांगण्यात आली. ...
Coronavirus: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी किती प्रमाणात अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत, याचा अंदाज सिरो सर्वेक्षणात, रक्तचाचणी मध्ये येतो का? याकडे खासदार अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले होते. ...
Nagpur News नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अॅंटिबॉडी निर्माण झाल्याचे समोर आले होते. यामुळे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
Maharashtra Unlock: राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आता आस्थापनं रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. ...
Coronavirus: आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि टास्क फोर्स या तिघांनी राज्यातील २५ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले पाहिजे, तर ११ जिल्हे लेव्हल -३ च्या पातळीत ठेवले पाहिजे, असा अहवाल दिला आहे. ...
Coronavirus In Maharashtra : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आले आहेत निर्बंध. मॉलही ठराविक क्षमतेवर सुरू करता येतील का यावर विचार सुरू असल्याचं भुजबळ यांचं वक्तव्य. ...