लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल - Marathi News | Maharashtra Unlock Great relief to citizen Restrictions relaxed in all districts except 11 districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल

२५ जिल्ह्यांतील सर्व दुकाने, आस्थापना रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची शिफारस, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत ...

Corona Vaccination : अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून घरातच लसीकरण; आतापर्यंत ४४६६ लाभार्थ्यांनी साधला संपर्क!  - Marathi News | Corona Vaccination: Vaccination of bedridden citizens at home from tomorrow; So far 4466 beneficiaries have contacted! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून घरातच लसीकरण; आतापर्यंत ४४६६ लाभार्थ्यांनी साधला संपर्क! 

Corona Vaccination : आतापर्यंत चार हजार ४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे नाव नोंदविले आहे. बिगर शासकीय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे लसीकरण केले जाणार आहे. ...

Corona Vaccination : कोरोनाची लस घेतल्यानंतर तरुणाला झाला त्रास, भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब - Marathi News | Corona Vaccination: young man got in trouble after taking the covishield vaccine | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Corona Vaccination : कोरोनाची लस घेतल्यानंतर तरुणाला झाला त्रास, भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब

Corona Vaccination : भावेशचे वडील रिक्षा चालक आहेत. भावेश हा दावडी येथे राहतो. तो इंजिनिअर आहे. पुणे येथील कंपनीत तो कामाला आहे. त्याने रविवारी ममता रुग्णालयातून कोव्हिशील्ड लस घेतली. ...

Corona Update: चिंताजनक! मणिपूरच्या चंदेलमध्ये कोरोना रुग्णांची वाढ 325%; महाराष्ट्रातील दोन जिल्हे धोकादायक - Marathi News | 325% increase in corona patients in Chandel, Manipur; Beed, Solapur also in Dangerous state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Update: चिंताजनक! मणिपूरच्या चंदेलमध्ये कोरोना रुग्णांची वाढ 325%; महाराष्ट्रातील दोन जिल्हे धोकादायक

Corona Virus patient increasing again: रुग्णसंख्या जरी कमी असली तरी रुग्ण वेगाने वाढू लागल्याने सरकारची चिंता वाढली आहे. दुसरीकडे देशातील रुग्णदेखील वाढू लागले आहेत.  ...

Corona Vaccination : मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत बदल; आता 'या' वेळेतच मिळणार लस - Marathi News | Corona Vaccination: Changes in the timing of corona vaccination in Mumbai; The vaccine will be available at this time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत बदल; आता 'या' वेळेतच मिळणार लस

Corona Vaccination: मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ५२ लाख ५६ हजार १४६ नागरिकांनी पहिला  तर १६ लाख ५३ हजार ४२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ...

"मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना...; आज तरी जनहिताचे निर्णय करणार का?" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray And Thackeray Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना...; आज तरी जनहिताचे निर्णय करणार का?"

BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray : भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

CoronaVirus: एकाच दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा 29 हजारहून 43 हजारवर; आता 'या' राज्यानं वाढवलं टेन्शन - Marathi News | Coronavirus india today 50 percent of new corona cases registered in kerala data corona third wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: एकाच दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा 29 हजारहून 43 हजारवर; आता 'या' राज्यानं वाढवलं टेन्शन

Coronavirus india : बुधवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या कोरोनाच्या आंकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 43,654 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 41,678 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ...

नागपुरात कोरोनाच्या रुग्णांत दुपटीने वाढ; ११ दिवसानंतर मृत्यूची नोंद - Marathi News | Doubling of corona patients in Nagpur; Death record after 11 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाच्या रुग्णांत दुपटीने वाढ; ११ दिवसानंतर मृत्यूची नोंद

Nagpur News कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मंगळवारी दुपटीने वाढ होऊन १४ वर पोहचली. रुग्णाच्या अचानक वाढीने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे. ...