Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग व्हावा म्हणून एक तरुणी सध्या धडपड करत आहे. अनोळखी लोकांना मिठ्या मारत असल्याची घटना आता समोर आली आहे. ...
How to boost immunity after covid: कोरोना होऊन गेल्यानंतर पुढचे काही दिवस प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे खूपच थकवा आलेला असतो. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ही काही योगासने करा असं सांगत आहे करिना कपूर (Kareena Kapoor), आलिया भट (Alia Bhat) ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: सर्दी झाली तरी आता घाबरण्याचं अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्दीमुळे कोरोनापासून सुरक्षित राहता येतं अशी माहिती आता समोर आली आहे. ...