Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोना प्रतिबंध लस घेणाऱ्या नागरिकांनाच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्याचा राज्य सरकारचा २०२१ चा निर्णय बेकायदेशीर होता. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. ...
Children of 2 to 6 years will get corona vaccine : आतापर्यंत फक्त 12 वर्षांवरील मुलांनाच कोरोना लस दिली जात होती. मात्र आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलंही देशात सर्वात कमी वयात कोरोनाची लस घेणारी मुलं ठरली आहेत. ...
जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रभाव आता जवळपास संपुष्टात आला असून बाधितांच्या मंगळवारी (दि.२२) नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत केवळ ३२ रुग्णांची वाढ झाली असून तर सुमारे २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा कक्ष अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. ...
Medha Patkar on Wuhan Lab Corona Bill Gates: मेधा पाटकर आज पुण्यात आल्या होत्या. आंतरराज्यीय मजूर स्थलांतर कायद्यासंदर्भात त्यांनी कामगार आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ...