लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVaccine: मोफत लसीचा योग्य निर्णय - Marathi News | CoronaVaccine: Maharashtra vikas aghadi The right decision for a free Corona vaccine | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVaccine: मोफत लसीचा योग्य निर्णय

भारतीय जनमानस तयार व्हायला वेळ लागतो; पण एकदा तयार झाले तर विजय प्राप्त केल्याशिवाय मागे हटत नाही. ...

दुसऱ्या डोजसाठी बडनेरात धाव - Marathi News | Run to Badnera for the second dose | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुसऱ्या डोजसाठी बडनेरात धाव

मागणीनंतर गेल्या तीन दिवसांपासून सर्वच केंद्रांवर जेमतेम लसीचे डोज मिळणे सुरू झाले. मात्र, कोव्हॅक्सिनचा अत्यल्प पुरवठा व कमी केद्रांमुळे  अमरावतीकरांनी बडनेरातील हरिभाऊ वाठ या केंद्राकडे लस टोचून घेण्यासाठी धाव घेतली. बडनेरा शहरात जेमतेम पुरवठ्यावर ...

धक्कादायक! एकीच्या आधार नंबरवर दुसऱ्याच महिलेने घेतली लस - Marathi News | Shocking! The vaccine was given by another woman on the same Aadhaar number | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धक्कादायक! एकीच्या आधार नंबरवर दुसऱ्याच महिलेने घेतली लस

नोंदणीकरिता आधारकार्ड क्रमांक सांगितला असता त्यांच्या नावाने आधीच कोविशिल्ड लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे या प्रमाणपत्रावर लस घेतल्याची २८ एप्रिल २०२१ नमूद आहे. लसीकरण केंद्र मात्र डीईआयसी डीएच चंद्रपूर असे नमूद आहे. ही ...

दोन कंपन्यांकडून प्राप्त होणार रेमडेसिविर इंजेक्शन - Marathi News | Remedesivir injection will be received from two companies | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन कंपन्यांकडून प्राप्त होणार रेमडेसिविर इंजेक्शन

गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय कोट्याशिवाय शहरातील विविध खासगी रुग्णालयांना जिथे कोविड रुग्णांवर उपचार केला जात आहे. त्यांनासुध्दा रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. खासगी रुग्णालयाला सनफार्मा कंपनीकडून १५० आणि जुबीलेंड कंपकडून ३०० रेमडेसिव ...

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘टॉक्सिलीझुमॅब इंजेक्शन’ संपले - Marathi News | ‘Toxilizumab Injection’ at District General Hospital ended | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘टॉक्सिलीझुमॅब इंजेक्शन’ संपले

कोविडची एण्ट्री होताच भविष्यातील गरज लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या कार्यकाळात   टॉक्सिलीझुमॅब ४०० एमजी इंजेक्शनचे ४० वायल खरेदी करण्यात आले होते. अति गंभीर कोविड बाधिताला या औषधाची गरज असल्याची मागणी होताच इंज ...

चाटोरी येथे लसीकरण मोहीम सुरू - Marathi News | Vaccination campaign started at Chatori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाटोरी येथे लसीकरण मोहीम सुरू

चांदोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र असलेल्या चाटोरी, सायखेडा येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. ...

1 मे पासून लसीकरण केंद्रे वाढविणार; पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज - Marathi News | Vaccination centers will be expanded from May 1 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :1 मे पासून लसीकरण केंद्रे वाढविणार; पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज

पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज : आजवर २,०७,८४९ व्यक्तींना दिले डोस ...

जिल्ह्यात आजही अनेक शहरांत लसीकरणाचे वाजणार तीनतेरा - Marathi News | Vaccination will be held in many cities in the district even today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात आजही अनेक शहरांत लसीकरणाचे वाजणार तीनतेरा

अवघ्या ४० हजार ७०० लसी शिल्लक : ठाण्यातील लसीकरण बंद ...