लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVaccine: ...अन्यथा लसीकरण केंद्रच होईल संसर्गाचा केंद्रबिंदू; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत - Marathi News | CoronaVaccine: the vaccination center will be the epicenter of the infection; Opinions of medical experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVaccine: ...अन्यथा लसीकरण केंद्रच होईल संसर्गाचा केंद्रबिंदू; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

१ मेपासून सुरू हाेणाऱ्या माेहिमेत लस घेण्यासाठी गर्दी हाेण्याची भीती  ...

CoronaVaccine: सीरमने लसीची किंमत १०० रुपयांनी केली कमी - Marathi News | CoronaVaccine: Serum reduced the price of the vaccine by Rs 100 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVaccine: सीरमने लसीची किंमत १०० रुपयांनी केली कमी

नुकत्याच झालेल्या दरपत्रकानुसार ‘सीरम’ची कोविशिल्ड लस राज्यांना ४०० रुपयांना दिली जाणार होती. ...

CoronaVaccine: राज्यात लस माेफतच, मुख्यमंत्र्यांची घोषणा; साठा नसल्याने १ मेपासूनची मोहीम लांबणीवर - Marathi News | CoronaVaccine: CM Uddhav Thackeray announces vaccine in the state; Campaign postponed from 1st May due to lack of stocks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVaccine: राज्यात लस माेफतच, मुख्यमंत्र्यांची घोषणा; साठा नसल्याने १ मेपासूनची मोहीम लांबणीवर

मोफत लसीकरणाचा लाभ राज्यातील ५ कोटी ७१ लाख लोकांना होईल. ...

CoronaVaccine: पुरेसा साठा नसल्याने लसीकरण अडचणीत; ४० खासगी केंद्रांवर लसीकरण आज बंद - Marathi News | CoronaVaccine: Vaccination difficulties due to insufficient stocks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVaccine: पुरेसा साठा नसल्याने लसीकरण अडचणीत; ४० खासगी केंद्रांवर लसीकरण आज बंद

४० खासगी केंद्रांवर लसीकरण आज बंद; ३३ केंद्रांवर दुसऱ्या डोससाठी मर्यादित साठा ...

CoronaVaccine: सर्व्हर डाउन झाल्याने लसीकरण नाेंदणी ठप्प; नागरिकांचा झाला खोळंबा - Marathi News | CoronaVaccine: Vaccination registration stalled due to server down; Citizens were detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: सर्व्हर डाउन झाल्याने लसीकरण नाेंदणी ठप्प; नागरिकांचा झाला खोळंबा

नावनोंदणीच्या वेळी को-विन व आरोग्य सेतू या दोन्ही अ‍ॅप बंद पडल्याने अनेक लोकांनी  नाराजी व्यक्त केली. ...

कोरोनावरील लसीचे दर एकसमान ठेवा, काेर्टात याचिका; लस १५० रुपयांना देण्याची मागणी - Marathi News | Keep vaccine rates uniform on corona, petition in Cartes; Demand for Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनावरील लसीचे दर एकसमान ठेवा, काेर्टात याचिका; लस १५० रुपयांना देण्याची मागणी

काेर्टात याचिका; लस १५० रुपयांना देण्याची मागणी ...

Coronavirus In Maharashtra: दैनंदिन मृत्यूचा उच्चांक; राज्यात दिवसभरात ९८५ मृत्यू, तर नवे ६३,३०९ रुग्ण - Marathi News | Coronavirus In Maharashtra: Daily death toll; 985 deaths in a day in the state, while 63,309 new cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: दैनंदिन मृत्यूचा उच्चांक; राज्यात दिवसभरात ९८५ मृत्यू, तर नवे ६३,३०९ रुग्ण

राज्यात दिवसभरात ६१,१८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ३७,३०,७२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

CoronaVaccine: लसीकरणाचा विक्रम; जाणून घ्या.. सर्वाधिक डोस कोणत्या जिल्ह्यात दिले गेले - Marathi News | CoronaVaccine: Vaccination record; Find out in which district the highest dose was given | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVaccine: लसीकरणाचा विक्रम; जाणून घ्या.. सर्वाधिक डोस कोणत्या जिल्ह्यात दिले गेले

जाणून घ्या.. सर्वाधिक डोस कोणत्या जिल्ह्यात दिले गेले ...