कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : सर्वच देशात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण सुरू आहे. याच दरम्यान संशोधनातून एक मोठा खुलासा करण्यात आला आहे ...
Balasaheb Thorat : सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी विनंती बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : सेंटर फॉर सेल्यूअर एँट मॉलिक्यूलर बायोलॉजी (CCMB)च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा वेरिएंट १५ टक्के जास्त संक्रामक आहे. ...
Sachin Sawant : चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी व अपमान करणाऱ्या प्रकाश जावडेकरांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. ...
Wardha news तुम्ही गर्भवती आहात, तुमची मासिक पाळी सुरू आहे, तुम्ही बाळाला स्तनपान करीत आहात, मग कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात घर करतो आहे. ...