लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकावर राहणार ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख - Marathi News | The progress sheet of the students from 1st to 4th will be mentioned as 'Vargonnat' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकावर राहणार ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख

कोरोनामुळे शासनाचा निर्णय : नवी मुंबईत विद्यार्थ्यांना दिलासा ...

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी पिछाडीवर - Marathi News | Health workers lag behind doctors in officer-staff vaccinations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी पिछाडीवर

सर्वाधिक महानगरपालिकांचे शहर म्हणून ठाणे जिल्ह्याची देशपातळीवर ओळख आहे. या जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा आणि या शहरांना लागून असलेल्या ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबईत कार्यरत असलेल्यांच्या निवासस्थानांचा भार सांभाळत आहे. ...

अबालवृद्धांनी केली लसीकरणासाठी गर्दी - Marathi News | Crowds for vaccinations made by the elderly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबालवृद्धांनी केली लसीकरणासाठी गर्दी

लोहोणेर : कोरोना लस मिळावी म्हणून येथील आरोग्य केंद्रांवर गुरुवारी (दि.६) मोठी गर्दी जमली होती. यात दुसरी लस घेण्यासाठी ... ...

कोविड लस घेण्यास ग्रामस्थांचा प्रतिसाद - Marathi News | Villagers respond to Kovid vaccination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोविड लस घेण्यास ग्रामस्थांचा प्रतिसाद

खामखेडा : खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर अल्पशा प्रमाणात लसींचा पुरवठा झाल्याने लसीकरण न करताच नागरिकांना माघारी फिरावे लागले. ...

दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची वणवण, जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ - Marathi News | Veterans for the second dose, confusion at the district government hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची वणवण, जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ

जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ : केवळ १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण ...

नागपुरात ४५ वर्षांवरील व्यक्तींना ९६ केंद्रांवर लसीकरण - Marathi News | Vaccination of persons above 45 years of age at 96 centers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ४५ वर्षांवरील व्यक्तींना ९६ केंद्रांवर लसीकरण

Vaccination at 96 centers in Nagpur नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरिता राज्य शासनाच्या कोट्यातून लसीचा साठा प्राप्त झाला आहे. त्यानुसार शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी ९६ केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल. ...

नव्या संसदेसाठी हजारो कोटी रुपये, मग लसीकरणाला पैसै नाहीत का? ममतांचा हल्लाबोल - Marathi News | CM Mamta banerjee says corona Virus increased in bengal due to repeated visits of bjp leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेसाठी हजारो कोटी रुपये, मग लसीकरणाला पैसै नाहीत का? ममतांचा हल्लाबोल

आता जर मंत्री येत असतील, तर त्यांनाही विशेष उड्डाणांसाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आणावा लागेल. सर्वांसाठी नियम समानच असायला हवेत. ...

Corona vaccination : आता प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र, मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय - Marathi News | Corona vaccination: Now a big decision of Drive in Vaccination Center, Mumbai Municipal Corporation in every department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccination : आता प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र, मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय

Corona vaccination in Mumbai : दादरमध्ये कोहिनूर वाहनतळावर ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मुंबईतील २४ विभागांमध्ये मुख्यतो मोकळ्या मैदानावर असे केंद्र सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. ...