लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona vaccination: लसीकरण वाढवण्यासाठी केरळ पॅटर्न वापरा, माजी आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती  - Marathi News | Corona vaccination: Use Kerala pattern to increase vaccination, ex-health minister Deepak Sawant urges CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccination: लसीकरण वाढवण्यासाठी केरळ पॅटर्न वापरा, माजी आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती 

Corona vaccination News : लसीकरणासाठी लस कमी पडत असतांना केरळने अतिशय हुशारीने प्राप्त झालेल्या 73 लाख 38 हजार 806 लसींच्या डोस मधून शून्य वेस्टज करत त्यामधून 74 लाख 26 हजार 164 व्यक्तींचे लसीकरण केले आहे. ...

नागपूरला मिळाल्या ६१ हजार नवीन लसी - Marathi News | Nagpur gets 61,000 new vaccines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला मिळाल्या ६१ हजार नवीन लसी

Nagpur gets new vaccines जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी ६१ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. लसीकरणाला गती आली असून, पुढील काळात आणखी लसी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...

Corona vaccine : रशियाने स्पुटनिकपाठोपाठ आणली स्पुटनिक लाईट, एका डोसमध्येच कोरोनाला देणार फाईट  - Marathi News | Corona vaccine: Russia brings Sputnik light after Sputnik-V, fights Corona in one dose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona vaccine : रशियाने स्पुटनिकपाठोपाठ आणली स्पुटनिक लाईट, एका डोसमध्येच कोरोनाला देणार फाईट 

Corona vaccine Update: स्पुटनिकपाठोपाठ आता रशियाने या लसीची नवी आवृत्ती समोर आणली आहे. स्पुटनिक लाइट असे या कोरोनावरील नव्या लसीचे नाव आहे. ...

Corona vaccination : आता नोंदणी केलेल्या; वेळ मिळालेल्या नागरिकांनाच लसीकरण केंद्रात प्रवेश, गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय - Marathi News | Corona vaccination: Now Only registered & citizens who have got time are Entry to the vaccination center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccination : आता नोंदणी केलेल्या; वेळ मिळालेल्या नागरिकांनाच लसीकरण केंद्रात प्रवेश, गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय

Corona vaccination in Mumbai Update : मुंबईत १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र लस मिळणार नाही या भीतीने अनेक केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. ...

आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर दोन वेळा बायपास झालेल्या ७४ वर्षीय पैलवानाची कोरोनावर मात... - Marathi News | The 74-year-old wrestler, who was bypassed twice with the confidence "nothing will happen to me", overcame Corona ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर दोन वेळा बायपास झालेल्या ७४ वर्षीय पैलवानाची कोरोनावर मात...

डॉक्टरही झाले आश्चर्यचकित ...

Corona Vaccine : रोगापेक्षा इलाज भयंकर! लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरूच, नागरिकांनी व्यक्त केला संताप  - Marathi News | CoronaVirus Live Updates corona vaccine shortage in kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Corona Vaccine : रोगापेक्षा इलाज भयंकर! लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरूच, नागरिकांनी व्यक्त केला संताप 

CoronaVirus Marathi News and Live Updates : लसीकरण करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती कल्याण-डोंबिवलीकरांची झाली असल्याचे सांगत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.  ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; कोरोनामुळे तब्बल 126 डॉक्टर्सना गमवावा लागला जीव  - Marathi News | CoronaVirus Live Updates 126 doctors died of covid 19 this year ima says it will ascertain vaccination status deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; कोरोनामुळे तब्बल 126 डॉक्टर्सना गमवावा लागला जीव 

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. ...

LIVE - Roche India च्या Antibody Cocktail ला परवानगी | Top 5 News | New Strain Of Coronavirus - Marathi News | LIVE - Roche India's Antibody Cocktail Permission | Top 5 News | New Strain Of Coronavirus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Roche India च्या Antibody Cocktail ला परवानगी | Top 5 News | New Strain Of Coronavirus

...