कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination: कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्यानं लसींच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी लसीकरण किती महत्वाचं आहे हे सांगणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. ...
CoronaVIrus Kolhapur : ढिसाळ नियोजन, साेशल डिस्टन्सिंगचा अभाव, पहाटेपासून ताटकळत बसलेले ज्येष्ठ नागरिक, वादावादीचे उद्भवणारे प्रसंग, लस घेण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा ही स्थिती आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी ग्रामीण आरोग्य केंद्रावरची. ...
CoronaVirus Live Updates P Chidambaram Slams Narendra Modi And Dr. Harsh Vardhan : काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
कोरोना महामारीविरोधातील लढा जिंकण्यासाठी जगात जास्तीत जास्त लोकांचं वेगानं लसीकरण होणं फार महत्वाचं झालं आहे. यात अनेक देशांनी आता कोरोना विरोधी लसी काढल्यात आहेत. यात चीननं तयार केलेल्या लसीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ...