लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
“... RBI चे पैसे लसीकरणासाठी वापरा”; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला - Marathi News | ncp leader rohit pawar on reserve bank surplus money need to use for coronavirus vaccination india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“... RBI चे पैसे लसीकरणासाठी वापरा”; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

Coronavirus Vaccination : ९९ हजार १२२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी केंद्राला देण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. अतिरिक्त निधी लसीकरणासाठी वापरा, रोहित पवारांचा सल्ला. ...

दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असावे, महापौरांकडे मागणी - Marathi News | There should be a separate immunization center for the disabled, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असावे, महापौरांकडे मागणी

दिव्यांग कला केंद्राचे अध्यक्ष किरण नाकती यांची महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी ...

जून मध्ये लसींचा तुटवडा संपणार : देवेंद्र फडणवीस यांचा दावा - Marathi News | Vaccine shortage to end in June claims Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जून मध्ये लसींचा तुटवडा संपणार : देवेंद्र फडणवीस यांचा दावा

पुणे महापालिकेचा कामाचे कौतुक ...

'ब्लॅक फंगसविरुद्ध लढण्यासाठी टाळ्या अन् थाळ्या वाजविण्याची घोषणा मोदी करतीलच' - Marathi News | Modi will announce a round of applause to fight against black fungus, rahul gandhi critics on PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ब्लॅक फंगसविरुद्ध लढण्यासाठी टाळ्या अन् थाळ्या वाजविण्याची घोषणा मोदी करतीलच'

जहाँ बिमार, वहाँ उपचार.. हा आपला नवा मंत्र आहे. या सिद्धांतानुसार मायक्रो कंटेंटमेंट झोन बनवून आपण गावागावत औषधे वाटली जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. ...

Corona Vaccine: लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला अन् मुख्यमंत्र्यांचा छापला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण... - Marathi News | Chhattisgarh replaces PM Narendra Modi photo with CM Bhupesh Baghel’s on vaccination certificates | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccine: लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला अन् मुख्यमंत्र्यांचा छापला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण...

छत्तीसगड सरकारने देशभरात लसीकरणासाठी नोंदवण्यात येत असलेल्या कोविन अँपऐवजी १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी स्वत:चा CGTEEKA अँप लॉन्च केला आहे. ...

मुंबईला रशियाची 'स्पुतनिक V' लस मिळणार; पण कधी? Iqbal singh chahal Interview | Atul Kulkarni - Marathi News | Mumbai to get Russia's 'Sputnik V' vaccine; But when Iqbal singh chahal Interview | Atul Kulkarni | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईला रशियाची 'स्पुतनिक V' लस मिळणार; पण कधी? Iqbal singh chahal Interview | Atul Kulkarni

...

सीरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी म्हणाले, "केंद्र सरकारला लसींच्या कमतरतेबद्दल माहिती होती, तरीही..." - Marathi News | sii official said centre govt began ops knowing so much covid 19 vaccine is not available vaccine drive india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी म्हणाले, "केंद्र सरकारला लसींच्या कमतरतेबद्दल माहिती होती, तरीही..."

Coronavirus Vaccine : WHO च्या मार्गदर्शक सूचनांवर विचार केल्याशिवा. सर्व वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला मान्यता, SII च्या अधिकाऱ्यांचं मत. ...

अकोला जिल्ह्यात दुसऱ्या डोसचे लसीकरण केवळ २० टक्केच ! - Marathi News | Second dose vaccination in Akola district only 20%! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात दुसऱ्या डोसचे लसीकरण केवळ २० टक्केच !

Corona Vaccination : वारंवार लसीचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा फटका दुसऱ्या डोसच्या लसीकरणावर दिसून येत आहे. ...