शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर वाईट परिणाम होणार नाही, नीती आयोगाचा दावा

पुणे : Corona virus Pune : सकारात्मक! पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ८४० नवे रुग्ण; १ हजार ९४९ जणांना डिस्चार्ज

मुंबई : Corona Vaccination: गोकुळधाम रिझर्व्ह बॅंक अधिकारी वसाहतीत सुरू झाले खाजगी कोविड लसीकरण केंद्र 

सिंधुदूर्ग : Corona vaccine : जिल्ह्यात 1 लाख 35 हजार जणांनी घेतला पहिला डोस

महाराष्ट्र : Sputnik V Exclusive: रशियात राहणाऱ्या ठाणेकरानं घेतलेत Sputnik V चे दोन्ही डोस; जाणून घ्या त्यांचा अनुभव अन् लसीचे साईड इफेक्ट

राष्ट्रीय : कंपन्यांना कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचंही लसीकरण करता येणार; सरकारकडून ‘तो’ निर्णय मागे

नाशिक : नाशिकमध्ये खासगी रूग्णालयांना परवानगी,मात्र लसच उपलब्ध नाही!

राष्ट्रीय : Corona Vaccine : कार्यालयांनी केवळ कर्मचाऱ्यांनाच लस द्यावी, त्यांच्या कुटुंबीयांना नको; सरकारचे स्पष्ट निर्देश

महाराष्ट्र : लसीकरणावरून सिरमच्या अधिकाऱ्याचा गंभीर आरोप | Suresh Jadhav | Corona Vaccination | Pune News

राष्ट्रीय : “दावा ३० कोटींचा, पण खरं लसीकरण ४ कोटीच”; माजी केंद्रीय मंत्र्याचा सरकारवर निशाणा