शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : पुण्यात खाजगी रुग्णालयाबाहेर लसीकरणाची मोठी रांग | Corona Vaccination Line In Pune Private Hospital

राष्ट्रीय : कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यास बंदी | Covaxin Vaccine | Coronavirus

राष्ट्रीय : Corona vaccination: रोज १ कोटी डोस, तरच लक्ष्य गाठणे शक्य, जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम

मुंबई : Corona vaccine: स्पुतनिक लसीची करणार थेट खरेदी, जागतिक निविदेअंतर्गत मुंबईत चार कंपन्या तयार

राष्ट्रीय : Corona vaccination: त्यामुळे कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना करता येणार नाही आंतरराष्ट्रीय प्रवास

राष्ट्रीय : Corona Vaccine: वेगवेगळ्या लसीचे दोन डोस चालतात? संशोधन काय म्हणते? जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination: चिंता वाढली! Covishield चा एक डोस भारतीय व्हेरिअंटविरोधात अपुरा; ब्रिटनचा इशारा

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत, दौसामध्ये 341 मुलांना कोरोनाची लागण

पुणे : Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; अखेर दोन दिवसांनंतर रविवारी लसीकरण केंद्र राहणार सुरू

नागपूर : मनपाची ‘लसीकरण आपल्या परिसरात’ मोहीम : ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस मिळणार