शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोनाविरोधातील लढ्यात किती प्रभावी ठरतेय 'लस' ?; ICMR ने राज्यांकडून मागितली 'ही' महत्त्वाची माहिती

राष्ट्रीय : हद्दच झाली! इयत्ता ६ वी पास भाजप आमदार झाला डॉक्टर; कोविड वॉर्डात रुग्णांना दिलं इंजेक्शन

राष्ट्रीय : CoronaVirus: करून दाखवलं! ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; नियम पाळत देशासमोर आदर्श

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित; डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केला विश्वास 

राष्ट्रीय : CoronaVirus: “एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते, रुग्णाच्या मृत्यूची वाट पाहात होते”: जिल्हाधिकारी

पिंपरी -चिंचवड : Positive News! पिंपरीत दोन महिन्यानंतर सक्रिय रुग्णसंख्या दहा हजाराच्या आत

राजकारण : COVID-19: एक तर देशात महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Corona vaccination: कोरोनापेक्षा लसीचे भय! लसीकरणासाठी आलेल्या पथकाला पाहून ग्रामस्थ घाबरले, नदीत उड्या मारून पळाले

महाराष्ट्र : LIVE - Uddhav Thackeray | लहान मुलांमधील कोव्हिड संसर्ग | Prevention Of Children

राष्ट्रीय : गंगा ही पाप शुद्धीकरणासाठी होती, आज तिचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही