कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोना मार्च २०२० पासून सुरू आहे. कोविड रुग्णांवर नेमका कोणता उपचार करावा, याचे निदान डॉक्टरांना देखील लागत नाही. मात्र, कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले की बरे होतात, असा सुरात सूर मिसळला. आता अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णां ...
भंडारा जिल्ह्यात १६ जानेवारी२०२१ पासुन कोविड लसीकरणास सुरुवात झालेली असून आजपर्यत १५५०३९ लोकांना प्रथम डोज व २७३३७ लोकांना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रथमत: कोविड आजाराशी लढा देणाऱ्या १०१५० हेल्थ केअर वर्कर यांना प्रथम डोज देण्यात आल ...
दररोज दीड हजारांच्या आसपास नवे रुग्ण डिटेक्ट होत आहे. त्या तुलनेत बेडची संख्या नसल्याने चंद्रपुरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील व खासगी कोविड सेंटरमधील बेड फुल्ल झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे ...
कोरोनाग्रस्ताचा रुग्णालयातील मुक्काम कमी करण्यासाठी टॉसिलिझुमॅब, फेव्हिपिरॅव्हीर आणि रेमडेसिविर यांसह इतर औषध उपयुक्त ठरत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर काही तज्ज्ञ रेमडेसिविर हे प्रभावी नाहीच असे सांगतात. असे असले तरी कोवि ...
पिंपळगाव बसवंत शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र जिल्ह्यात सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात केवळ एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिक ...