लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona vaccine : औरंगाबाद जिल्हा न्यायालयात १५३ जणांचे कोरोना लसीकरण - Marathi News | Corona vaccine : Corona Vaccination of 153 persons in Aurangabad District Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona vaccine : औरंगाबाद जिल्हा न्यायालयात १५३ जणांचे कोरोना लसीकरण

शासकीय निर्बंधांमुळे सर्व वकील आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण होऊ शकले नाही. ...

Corona Vaccine : सीरमची लस भारतातच सगळ्यात महाग; श्रीलंका, बांगलादेशातही 'खासगी'पेक्षा स्वस्त मिळतेय 'कोविशिल्ड' - Marathi News | Corona Vaccine Serum Institute’s Rs 600/dose for Covishield in private hospitals is its highest rate the world over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : सीरमची लस भारतातच सगळ्यात महाग; श्रीलंका, बांगलादेशातही 'खासगी'पेक्षा स्वस्त मिळतेय 'कोविशिल्ड'

CoronaVirus Marathi News and Live Updates : सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी 'कोविशिल्ड लस आम्ही 150 रुपयात विकली तरी नफ्यात राहू' असं विधान लस बाजारात येण्यापूर्वी केलं होतं. ...

कोरोना लसींच्या दरातील फरक म्हणजे केंद्राची नफेखोरी: नाना पटोलेंचा घणाघाती आरोप - Marathi News | Corona vaccine price difference is Centre's profit: Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना लसींच्या दरातील फरक म्हणजे केंद्राची नफेखोरी: नाना पटोलेंचा घणाघाती आरोप

अनिल देशमुखांवरील कारवाई लक्ष हटवण्यासाठी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका ...

CoronaVirus News: तुम्ही तुमचं बघून घ्या! अमेरिकेनं भारताला दाखवला ठेंगा; कोरोना संकटात अडचणी वाढल्या - Marathi News | Us Will Not Lift Ban On Export Of Covid 19 Vaccine Raw Materials State Department Reacts On Request Of India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: तुम्ही तुमचं बघून घ्या! अमेरिकेनं भारताला दाखवला ठेंगा; कोरोना संकटात अडचणी वाढल्या

CoronaVirus News: कोरोना संकटात असलेल्या भारताला अमेरिकेचा मोठा धक्का; भारताची मागणी फेटाळली ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! दिल्लीच्या गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 20 जणांचा मृत्यू; अनेक रुग्णांचा जीव धोक्यात - Marathi News | CoronaVirus Live Updates delhi golden hospital many patients died lack of oxygen batra hospital supply corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! दिल्लीच्या गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 20 जणांचा मृत्यू; अनेक रुग्णांचा जीव धोक्यात

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ...

लस हाच उपाय; लसीकरणानंतर बुलडाणा जिल्ह्यात एकही मृत्यू नाही - Marathi News | The vaccine is the solution; There were no deaths in Buldana district after vaccination | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लस हाच उपाय; लसीकरणानंतर बुलडाणा जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

Corona Vaccine : दाेन्हीही डाेस घेतल्यानंतर साधारणात: २८ ते ३० दिवसानंतर शरीरामध्ये ॲण्टीबाॅडी तयार हाेतात़. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांचा टप्पा पार; रुग्णसंख्या तब्बल दीड कोटीवर - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 3,46,786 new #COVID19 cases, 2,624 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांचा टप्पा पार; रुग्णसंख्या तब्बल दीड कोटीवर

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. ...

CoronaVirus: केंद्राचा मोठा निर्णय! सात दिवसांत कोरोनामुक्त करणाऱ्या ‘व्हिराफिन’ला मंजुरी - Marathi News | Centre's big decision! Approval of ‘Virafin’, which cure corona within seven days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: केंद्राचा मोठा निर्णय! सात दिवसांत कोरोनामुक्त करणाऱ्या ‘व्हिराफिन’ला मंजुरी

zydus cadila virafin: औषधामुळे कोरोनाविरोधातील लढ्याला बळ. झायडस कॅडिला कंपनीकडे दरवर्षी या औषधाच्या १० कोटी कुपींचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. हीच क्षमता कंपनी २४ कोटीपर्यंत वाढविण्याचा या विचारात आहे. ...