कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus: देशाचे सरकार रामभरोसे आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
Dosage interval for Covishield: सरकारनं कोविशिल्ड या लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवून ते १२ ते १६ आठवडे केलं आहे. कोवॅक्सिनच्या दोन डोसच्या अंतरात कोणताही बदल करण्यात आला नाही. ...
Russia's Sputnik V vaccine Price in India: स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण केंद्रात पालिका आयुक्त आणि अधिकारी व कर्मचारी वर्ग नागरिकांचे लवकर लसीकरण व्हावे तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन गैरसोय टाळावी म्हणून प्रयत्न करत आहेत असे चित्र आहे. ...
रोजमोड डिसुझा आणि स्विटी डिसुजा असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते चेंबूरमध्ये राहतात. रोजमोड हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर, तर स्विटी या गृहिणी आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आम्ही दोघे सामान खरेदीसाठी बाहेर पडलो. ...
शासनाच्या माध्यमातून जेवढे डोस आपल्याला उपलब्ध होतील, त्याचा वापर लवकरात लवकर करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आले. ...