कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे NPA असल्याची टीका केली होती. आता या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
Corona Vaccine: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिलासादायक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ...
Covid Vaccine Registration : CERT-In नं सर्वांना रजिस्ट्रेशनच्या नावावर या फाईल्स डाऊनलोड न करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे डेटा सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता केली व्यक्त. ...
Corona vaccine : ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना कोरोना लसीकरण पहिला डोस घ्यायचा आहे त्यांची नाव नोंदणी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी ९ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत फोनद्वारे होणार आहे. त्यानुसार उपलब्ध लस साठ्यानुसार तसेच नोंदणी क्रमानुसार नागर ...
Corona vaccine sindhudurg : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख १९ हजार ५१८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ...