शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : मोठी घोषणा: ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार, देशातील सर्वांना लस उपलब्ध होणार 

महाराष्ट्र : Corona Vaccine: “जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?”; भाजपचा सवाल

व्यापार : बजाज ऑटोचा मोठा निर्णय! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांपर्यंत पगार

पुणे : पुणेकरांच्या लसीकरणाबाबत राज्य सरकार जाणीवपूर्वक राजकारण करतंय! सभागृह नेते गणेश बिडकर यांचा आरोप

राष्ट्रीय : Corona vaccination: मोदी सरकारने त्या अहवालाकडे दुर्लक्ष केलं नसतं तर आज देशात निर्माण झाली नसती लसटंचाई 

राष्ट्रीय : CoronaVirus: कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा?

राष्ट्रीय : PM Cares Fund द्वारे पंजाबला पाठविलेल्या ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ खराब, आरोप-प्रत्यारोप सुरू

आरोग्य : Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे...

महाराष्ट्र : फ्रान्सच्या नागरिकांना Moderna ची लस कशी दिली जाते, केंद्र सरकारने खुलासा करावा; नवाब मलिक

राष्ट्रीय : मोठी बातमी! कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागणार? समितीचा केंद्राला सल्ला