शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

राष्ट्रीय : कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी

आरोग्य : अरे व्वा! अँटी कोरोना औषध २ ते ३ दिवसात बाजारात उपलब्ध होणार; DRDO अध्यक्षांची माहिती

महाराष्ट्र : CoronaVirus: कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : भारतात दरवर्षी होणार Sputnik V लसीच्या ८५ कोटी डोसचं उत्पादन; सिंगल डोस लसही लवकरच येणार

राष्ट्रीय : CoronaVirus: “जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा 

क्रिकेट : आयपीएलआधी अनेक खेळाडूंनी लस घेण्यास दिला होता नकार!

अकोला : Corona Vaccine : अकोल्यासाठी कोव्हॅक्सिनचे केवळ २४०० डोस

राष्ट्रीय : CoronaVirus: लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत

आरोग्य : Corona Vaccine: नियोजित जागी गाडीतच थांबायचे अन् भुर्रकन जायचे! वाहनात बसूनच लस मिळाली तर?