लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
ताकातला बटाटा एकदा खा परत परत कराल हीच भाजी, उन्हाळ्यात रसरशीत मेजवानी-पाहा पारंपरिक रेसिपी - Marathi News | Must try potato recipe : mattewale aloo is something not to miss on , summer recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताकातला बटाटा एकदा खा परत परत कराल हीच भाजी, उन्हाळ्यात रसरशीत मेजवानी-पाहा पारंपरिक रेसिपी

Must try potato recipe : mattewale aloo is something not to miss on , summer recipes : ताकातला बटाटा चवीला एकदम मस्त. जरा हटके आणि वेगळीच रेसिपी. ...

चणाडाळीचे वरण खाता पण भाजी खाल्ली नाही? पाहा चणाडाळीची चमचमीत भाजी करण्याची रेसिपी - Marathi News | You love chana dal but never tried it as a sabzi? Here’s a spicy and flavorful chana dal sabzi recipe you must try | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चणाडाळीचे वरण खाता पण भाजी खाल्ली नाही? पाहा चणाडाळीची चमचमीत भाजी करण्याची रेसिपी

You love chana dal but never tried it as a sabzi? Here’s a spicy and flavorful chana dal sabzi recipe you must try : चणाडाळीची भाजी एकदा नक्कीच करुन पाहा. फार चविष्ट लागते. ...

फ्लॉवरचे ५ चविष्ट पदार्थ - फ्लॉवर पुलाव ते मंचुरिअन, फुलकोबीचे पाहा चमचमीत पदार्थ - Marathi News | 5 delicious cauliflower dishes - from cauliflower pulao to manchurian, check out these delicious cauliflower dishes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फ्लॉवरचे ५ चविष्ट पदार्थ - फ्लॉवर पुलाव ते मंचुरिअन, फुलकोबीचे पाहा चमचमीत पदार्थ

5 delicious cauliflower dishes - from cauliflower pulao to manchurian, check out these delicious cauliflower dishes : फुलकोबीचे विविध पदार्थ, नक्कीच करुन पाहा. ...

ईऽऽ शीऽऽ कोबीची भाजी नको, कोबीला नाक मुरडणारेही खातील पोटभर-पाहा कोबीचे ५ पौष्टिक पदार्थ - Marathi News | Hate cabbage? these 5 nutritious cabbage dishes will change your mind and make you eat it happily | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ईऽऽ शीऽऽ कोबीची भाजी नको, कोबीला नाक मुरडणारेही खातील पोटभर-पाहा कोबीचे ५ पौष्टिक पदार्थ

Hate cabbage? these 5 nutritious cabbage dishes will change your mind and make you eat it happily : आवडीने खाल कोबी, करा या रेसिपी. ...

फक्त १० मिनिटांत घरीच करा विकतसारखे खमंग कुरकुरीत बटाटा चिप्स, शिजवण्याची- वाळवण्याची कटकटच नाही.. - Marathi News | how to make instant potato chips at home, instant potato chips recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० मिनिटांत घरीच करा विकतसारखे खमंग कुरकुरीत बटाटा चिप्स, शिजवण्याची- वाळवण्याची कटकटच नाही..

Instant Potato Chips Recipe: विकतसारखे बटाटा चिप्स आवडत असतील आणि ते घरीच तयार करायचे असतील तर पुढे सांगितलेली एक रेसिपी पाहाच..(how to make instant potato chips at home?) ...

पौष्टिक पारंपरिक सिंधी कढी आणि गरमागरम भात-स्पेशल बेत चव लाजबाब! पाहा सिंधी कढीची खास रेसिपी - Marathi News | Nutritious traditional Sindhi kadhi - special recipe, tastes amazing! Check out the perfect recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पौष्टिक पारंपरिक सिंधी कढी आणि गरमागरम भात-स्पेशल बेत चव लाजबाब! पाहा सिंधी कढीची खास रेसिपी

Nutritious traditional Sindhi kadhi - special recipe, tastes amazing! Check out the perfect recipe : सिंधी कढी करण्याची सोपी रेसिपी, फारच चविष्ट. ...

नाश्त्याला १० मिनिटांत करा मऊ जाळीदार पांढरा ढोकळा; सोपी रेसिपी, झटपट होईल ढोकळा - Marathi News | How To Make Soft Spongy White Dhokla : Soft Spongy White Dhokla Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला १० मिनिटांत करा मऊ जाळीदार पांढरा ढोकळा; सोपी रेसिपी, झटपट होईल ढोकळा

How To Make Soft Spongy White Dhokla : डाळ-तांदूळ किमान ६ ते ७ तास भिजत घातल्यानंतर ते वाटताना थोडे दही किंवा आंबट ताक वापरावे. ...

जेवताना १ चमचा लसणाची चटणी खा; झणझणीत चटणी भाकरी भातासोबत लागते मस्त-रेसिपी सोपी - Marathi News | Rajsthani Garlic Chutney Recipe : How To Make Rajsthani Garlic Chutney In Easy Way | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवताना १ चमचा लसणाची चटणी खा; झणझणीत चटणी भाकरी भातासोबत लागते मस्त-रेसिपी सोपी

Rajsthani Garlic Chutney Recipe : लसणाची चटणी करायला एकदम सोपी असते. लसणाची चटणी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. ...