लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत भारतीय पदार्थाचा नंबर पाचवा, बघा पहिले ४ क्रमांक कोणी पटकावले? - Marathi News | Indian food ranked 5th in the list of world's best cuisines, see who won the top 4? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत भारतीय पदार्थाचा नंबर पाचवा, बघा पहिले ४ क्रमांक कोणी पटकावले?

Taste Atlas 2022: सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत भारतीय पदार्थांना (Indian food) मिळालेले ५ वे स्थान अनेक भारतीयांना नाराज करणारे ठरले आहे.. तुम्हाला याविषयी काय वाटतं? ...

बघा परदेशी पाहुणा करतोय कशा मऊसूत इडल्या आणि चटकदार सांबार.. व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Man in UK made spongy rava idli with tasty delicious sambhar, Look at this viral recipe and try it once | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा परदेशी पाहुणा करतोय कशा मऊसूत इडल्या आणि चटकदार सांबार.. व्हिडिओ व्हायरल

Special Recipe of Rava (semolina) Idli With Tasty Sambhar: एका परदेशी माणसाने (Man in UK) इडली- सांबार करण्याचा घातलेला घाट नेटिझन्सला भारीच आवडला आहे. त्याची ही रेसिपी चांगलीच व्हायरल झाली आहे.  ...

वाटीभर रव्यात होतील १५ इडल्या, सॉफ्ट आणि हलक्या- करा रवा इडलीचा इंस्टंट बेत, रेसिपी सोपी - Marathi News | Rawa Idli Recipe : Rava Idli Instant Delicious Breakfast Recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाटीभर रव्यात होतील १५ इडल्या, सॉफ्ट आणि हलक्या- करा रवा इडलीचा इंस्टंट बेत, रेसिपी सोपी

Rawa Idli Recipe : सॉफ्ट चविष्ट रवा इडली करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. (Cooking Tips and Tricks)  ...

१० मिनिटांत करा पेरुची आंबट-गोड चटपटीत चटणी; जेवण होईल चविष्ट, घ्या सोपी रेसिपी... - Marathi News | Peru Guava Chatni Easy Recipe : Make sweet and sour guava chutney in 10 minutes; Food will be tasty, take easy recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१० मिनिटांत करा पेरुची आंबट-गोड चटपटीत चटणी; जेवण होईल चविष्ट, घ्या सोपी रेसिपी...

Peru Guava Chatni Easy Recipe : जेवणात तोंडी लावायला ही चटणी असेल तर जेवण नक्कीच २ घास जास्त जाईल. ...

थंडीत १० मिनिटात करा तिळाचे पौष्टीक लाडू; सोपी रेसिपी, लाडू तोंडात टाकताच विरघळतील - Marathi News | Til ke Laddu Immunity-Boosting Ladoo Recipe Video: Healthy immunity booster til laddu recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत १० मिनिटात करा तिळाचे पौष्टीक लाडू; सोपी रेसिपी, लाडू तोंडात टाकताच विरघळतील

Til ke Laddu : तिळाचे लाडू कधी जास्त टणक होतात तर कधी वातड. परफेक्ट तिळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (Healthy immunity booster til laddu recipe) ...

कडाक्याच्या थंडीत घ्यायलाच हवा गरमागरम इराणी चहा, बघा कुणाल कपूर यांची खास रेसिपी  - Marathi News | Special Irani chai recipe for this winter.. How to make irani chai or Hydrabadi dum chai, Special recipe by Kunal Kapoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडाक्याच्या थंडीत घ्यायलाच हवा गरमागरम इराणी चहा, बघा कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

Irani Chai or Hydrabadi Dum Chai Recipe: चहाचे शौकिन असाल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सांगितलेली ही रेसिपी पाहा आणि वाढत्या थंडीत एकदा इराणी चहा पिऊन बघाच... ...

पालक - ब्रोकोलीची भाजी खाऊन कंटाळलात? ट्राय करा हेल्दी कटलेट, हिवाळ्यात गरमागरम पौष्टिक रेसिपी करेल दिल खुश.. - Marathi News | Tired of eating spinach-broccoli vegetables? Try this healthy cutlet, hot and nutritious recipe in winter will make your heart happy.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालक - ब्रोकोलीची भाजी खाऊन कंटाळलात? ट्राय करा हेल्दी कटलेट, हिवाळ्यात गरमागरम पौष्टिक रेसिपी करेल दिल खुश..

Spinach - Broccoli Cutlets Healthy Recipe पालक आणि ब्रोकोलीची भाजी आपण खाल्लीच असेल, आता कटलेट करून पाहा.. हटके रेसिपी - चवीला उत्तम ...

टम्म फुगलेल्या, गोल गोल चपात्या बनवण्याच्या ८ स्टेप्स; दुसऱ्या दिवशीही चपात्या राहतील मऊ - Marathi News | What is the secret to making soft chapatis : Homemade Soft Chapati recipe how to make chapati | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टम्म फुगलेल्या, गोल गोल चपात्या बनवण्याच्या ८ स्टेप्स; दुसऱ्या दिवशीही चपात्या राहतील मऊ

What is the secret to making soft chapatis : चपाती मुऊ, लुसलुशित होण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरल्या तर जास्त काही न करता स्वयंपाक उत्तम बनतो. ...