लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार - Marathi News | Congress strategy or politics of pressure?; The tension of Uddhav Thackeray and Sharad Pawar will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच महिने शिल्लक आहेत त्यामुळे सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. ...

BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार - Marathi News | BRS 6 MLA to join Congress; The strength of the Legislative Council will increase in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार

तेलंगणात काँग्रेस आमदारांच्या संख्येत वाढ, बीआरएस सोडून या आमदारांनी रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.  ...

"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..." - Marathi News | Mumbai Police given clean chit to Shinde group MP Ravindra Waikar and his wife in the Jogeshwari land scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."

Mp Ravindra Waikar : जोगेश्वरी जमीन घोटाळा प्रकरणात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीला मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. ...

“विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, शंखनाद सभा घेणार”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole said maha vikas aghadi will win all three seat in vidhan parishad election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, शंखनाद सभा घेणार”: नाना पटोले

Congress Nana Patole News: महाविकास आघाडीची मुंबईत एक मोठी सभा होणार असून, विधानसभेचे जागावाटपही लवकरच होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

“अर्थसंकल्प आकड्यांचा खेळ, अदानींच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत”; विजय वडेट्टीवारांची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized ajit pawar and mahayuti govt over budget 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अर्थसंकल्प आकड्यांचा खेळ, अदानींच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत”; विजय वडेट्टीवारांची टीका

Congress Vijay Wadettiwar News: अतिरिक्त अर्थसंकल्पावरील अजित पवार यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने विरोधी पक्षाने सभात्याग केला. ...

मोठी बातमी! कोणाचीही माघार नाही, विधान परिषदेची निवडणूक अटळ, कुणाला धक्का बसणार? - Marathi News | maharashtra Vidhan Parishad Election No one has withdrawn the application so the election will be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! कोणाचीही माघार नाही, विधान परिषदेची निवडणूक अटळ, कुणाला धक्का बसणार?

Vidhan Parishad Election : विधान परिषदेतील ११ जागांसाठी १२ अर्ज दाखल झाले आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. ...

"ऐन पावसाळ्यात फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा’’, नाना पटोले यांची मागणी   - Marathi News | Maharashtra Assembly Session 2024: "Stop the ongoing action against hawkers during the rainy season immediately", Nana Patole's demand   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ऐन पावसाळ्यात फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा’’, नाना पटोले यांची मागणी  

Maharashtra Assembly Session 2024: केवळ योजना नसल्याने फेरीवाल्यांना अमानुष वागणूक मिळते, त्यांचे साहित्य जप्त केले. सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावे तोपर्यंत सध्या पावसाळ्यात होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्य ...

तेलंगणामध्ये काँग्रेसकडून चंद्रशेखर राव यांच्या BRSला सुरुंग, खासदारानंतर ६ आमदारही फोडले - Marathi News | Chandrasekhar Rao's BRS tunneled by Congress in Telangana, 6 MLAs also blasted after MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणामध्ये काँग्रेसकडून चंद्रशेखर राव यांच्या BRSला सुरुंग, खासदारानंतर ६ आमदारही फोडले

Telangana Political Update: झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसला (BRS) राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने (Congress) बीआरएसला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बीआरएसच्या सहा विधान परिषदेत ...