लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार - Marathi News | i will play crucial role in deciding next pm says ncp chief sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार

आगामी निवडणुकीनंतर सत्तांतर होईल; पवारांचं भाकीत ...

मुख्यमंत्र्यांची 'ती' कथित व्हिडीओ कॉन्फरन्स वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | goa cm manohar parrikars alleged video conference erupts controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांची 'ती' कथित व्हिडीओ कॉन्फरन्स वादाच्या भोवऱ्यात

पर्रीकरांच्या बैठकीवरुन काँग्रेस आक्रमक ...

भाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी - Marathi News | Congress Nominates Atal Bihari Vajpayees Niece Karuna Shukla against Chhattisgarh CM Raman Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी

मुख्यमंत्री रमण सिंह यांना राजनांदगांव मतदारसंघातून आव्हान देणार ...

'वंदे मातरम्'ला आमचाही विरोध, प्रकाश आंबेडकरांचा औवेसींच्या सुरात सूर - Marathi News | National anthem is present; Then What is the reason behind Vande Mataram's compulsion : Adv. Prakash Ambedkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'वंदे मातरम्'ला आमचाही विरोध, प्रकाश आंबेडकरांचा औवेसींच्या सुरात सूर

राष्ट्रगीत असताना 'वंदेमातरम्'ची सक्ती कशासाठी ? राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. ...

भाजपा सरकार कॉंग्रेसपेक्षाही थापाडे, राज ठाकरे यांची घणाघाती टीका - Marathi News | BJP government is more liar than Congress - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा सरकार कॉंग्रेसपेक्षाही थापाडे, राज ठाकरे यांची घणाघाती टीका

केवळ भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले. ...

'मॅडम प्रियंका वाड्रा बेपत्ता', काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झळकली पोस्टर्स - Marathi News | 'Madam Priyanka Gandhi disappeared', posters appeared in the raibareli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मॅडम प्रियंका वाड्रा बेपत्ता', काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झळकली पोस्टर्स

उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघात एका रात्रीत झळकलेल्या या पोस्टरबाजीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रियंका यांच्या शेवटच्या दौऱ्यानंतर रायबरेली ...

भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीची हत्या - अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan criticized BJP over congress murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीची हत्या - अशोक चव्हाण

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या केलेल्या निर्घृण हत्येचा काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध ...

काँग्रेस कार्यकर्त्याची तलवारीने वार करून हत्या करणारे पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | In the custody of a policeman killed by a Congress worker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस कार्यकर्त्याची तलवारीने वार करून हत्या करणारे पोलिसांच्या ताब्यात 

साकीनाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे सुनील दुबे आणि उमेश सिंह, आकाश शर्मा यांच्यासह काही भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ...