लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक - Marathi News | Congress faces protest over farmers' questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक

उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचाआरोप करीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरोधी घोषणा देत संसद परिसर दणाणून सोडला. ...

तुमच्या पक्षाचं भविष्य काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल? - Marathi News | what is future of NCP, Chief Minister Devendra Fadnavis questions to Sharad Pawar? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या पक्षाचं भविष्य काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राम मंदिर, शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं राज्यातील अस्तित्व यावर चर्चा केली. ...

जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप - Marathi News | Jalyukt Shivar is the biggest scam in the state - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप

जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.  ...

प्रशिक्षित कॉँग्रेस कार्यकर्ते होणार लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज - Marathi News | Trained Congress workers will be ready for the Lok Sabha-Vidhan Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशिक्षित कॉँग्रेस कार्यकर्ते होणार लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज

कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ म्हणजे चुनावी जुमला असल्याचे खुद्द भाजपाचेच ज्येष्ठ नेते सांगत आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या कार्यकाळात एकही ... ...

सिंधुदुर्ग : युवक काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाचा निषेध - Marathi News | Sindhudurg: A protest against the Youth Congress's District Collector's office, the protest of the government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : युवक काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाचा निषेध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत चाललेली महागाई, सरकारी रूग्णालयात डॉक्टरांची असलेली रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, महिलांवरील वाढते अत्याचार या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसने आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले. ...

गोव्यात घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी; काँग्रेसचं आवाहन  - Marathi News | parties in government should leave the bjp appeals Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी; काँग्रेसचं आवाहन 

मगोप आणि गोवा फॉरवर्डला सरकारची साथ सोडण्याचं आवाहन ...

VIDEO : माझी इज्जत ठेवा, पार्टी गेली तेल लावत - काँग्रेस आमदाराचा अजब प्रचार - Marathi News | congress acting president jitu patwari tongue slips while hustings in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : माझी इज्जत ठेवा, पार्टी गेली तेल लावत - काँग्रेस आमदाराचा अजब प्रचार

भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार - Marathi News | i will play crucial role in deciding next pm says ncp chief sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार

आगामी निवडणुकीनंतर सत्तांतर होईल; पवारांचं भाकीत ...