देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
शहराच्या विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून विविध विकास कामे सुरु असून ती सदोष आहेत. त्यामुळे दर्जेदार व मानकानुसार कामे करण्यात यावी; अन्यथा जनतेसमोर भंडाफोड करु असा इशारा शहर काँग्रेसच्यावतीने दिला आहे ...
शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जात असताना बुधवारी एका स्पीड बोटीला अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
श्रीसंत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव झाला. ...