लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
CBI Vs CBI Live : राहुल गांधी यांना अटक; पोलिसांनी काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - Marathi News | CBI Vs CBI Live: What will happen to Alok Verma? Hearing today; Congress movements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI Vs CBI Live : राहुल गांधी यांना अटक; पोलिसांनी काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांचा वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशातील वातावरण तापले आहे. ...

CBI Vs CBI : मुंबईत CBI कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं - Marathi News | CBI Vs CBI: Congress workers stage protest against the removal of CBI Chief Alok Verma in mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :CBI Vs CBI : मुंबईत CBI कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळेस संजय निरुपम यांच्यासहीत अनेक कार्यकर्त्यांना ... ...

सुशीलकुमार शिंदेंनी विकास केला असता तर मी मंत्री झालो नसतो; सहकारमंत्र्यांची खोचक प्रतिक्रिया - Marathi News | When Sushilkumar Shindanei had developed, I would not have become a minister; The helpless reaction of the co-workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुशीलकुमार शिंदेंनी विकास केला असता तर मी मंत्री झालो नसतो; सहकारमंत्र्यांची खोचक प्रतिक्रिया

जिल्ह्यात दोन्ही देशमुख चांगल्या प्रकारे सेवा करीत आहेत.  ...

थापाड्या सरकारला हद्दपार करा - Marathi News | Thapada government will be deported | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थापाड्या सरकारला हद्दपार करा

लोकमत न्यूज नेटवर्क मुखेड/देगलूर : मागील चार वर्षांचा अनुभव पाहता हे सरकार ‘आवळा देवून कोहळा’ काढणारे थापाड्यांचे फसवणीस सरकार ... ...

सरकारने केली शेतकऱ्यांची दिशाभूल - Marathi News | The government has misled the farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सरकारने केली शेतकऱ्यांची दिशाभूल

गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत. ...

ओबीसी समाजासाठी काँग्रेसच पर्याय - Marathi News | Congress is the only option for the OBC community | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओबीसी समाजासाठी काँग्रेसच पर्याय

भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली. परिणामी ओबीसी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. हा भाजप सरकारचा ओबीसींना दडपण्याचा डाव आहे. ...

भाजप शिवसेनेचे सरकार आंधळे म्हणूनच दुष्काळ दिसत नाही - खा. अशोक चव्हाण     - Marathi News | BJP- Shivsena government does not see drought becouse a blind eye- eat Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप शिवसेनेचे सरकार आंधळे म्हणूनच दुष्काळ दिसत नाही - खा. अशोक चव्हाण    

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पण सरकारच्या लेखी लातूर जिल्ह्यातल्या फक्त एका तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सरकार आंधळे आहे त्यामुळेच सरकारला भीषण दुष्काळ दिसत नाही ...

राफेल करारातील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच मोदींनी सीबीआयच्या संचालकांना हटवले, राहुल गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | To hide corruption in the Rafael contract, Modi has removed the CBI directors, Rahul Gandhi's serious charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल करारातील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच मोदींनी सीबीआयच्या संचालकांना हटवले, राहुल गांधींचा गंभीर आरोप

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ...