देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राफेल घोटाळ्याची चौकशी करू नये म्हणून सीबीआय संचालक अलोक वर्मा व राकेश अस्थाना यांना मोदी सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले, असा आरोप करीत शहर काँग्रेसतर्फे शुक्रवारी सेमिनरी हिल्सवरील सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
सीबीआयप्रमुखांना घटनाबाह्य पध्दतीने पदावरुन हटविल्याच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बांबोळी येथील सीबीआय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. ...
संविधानाचा अवमान करत देशातील रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषय विभागासारख्या स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा डाव मोदी-शहा यांनी आखला आहे, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला. ...