लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आघाडीच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray attack on Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, उद्धव ठाकरेंचा टोला

पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. ...

पुण्यात प्रचारासाठी काँग्रेसला देशपातळीवरील नेत्यांची प्रतिक्षा  - Marathi News | Waiting for Congress pune to leaders campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रचारासाठी काँग्रेसला देशपातळीवरील नेत्यांची प्रतिक्षा 

प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, महंमद अझरूद्दीन, नवज्योतसिंग सिध्दु यांचा रोड शो, तर शत्रुघ्न सिन्हा, सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया, अशोक गेहलोत आदी नेत्यांच्या सभांसाठी मागणी करण्यात आली आहे. ...

राहुल गांधी यांच्याविरोधात बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली - Marathi News | Himachal Pradesh BJP Chief Satpal Singh Satti Uses Abusive Language Against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याविरोधात बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान वादग्रस्त विधाने करुन चर्चेत असतानाच आता हिमाचल प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

'बारामती पाडली तर पुस्तक लिहावं लागेल' - Marathi News | lok sabha election will have to write a book if we wins baramati says bjp leader chandrakant patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'बारामती पाडली तर पुस्तक लिहावं लागेल'

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल लढत ...

राहुल गांधी म्हणतात, 'आप'ला दिल्लीत 4 जागा देण्यास तयार, पण... - Marathi News | lok sabha election Rahul Gandhi says willing to give 4 seats to AAP but Arvind Kejriwal made a U turn | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधी म्हणतात, 'आप'ला दिल्लीत 4 जागा देण्यास तयार, पण...

दिल्लीत काँग्रेस-आपचं ठरेना ...

स्वत: चोरी करायची अन् दुसऱ्याला चोर म्हणायचं ही काँग्रेसची सवय; भाजपाचा प्रतिहल्ला - Marathi News | lok sabha election bjp hits out congress after scuffle took place between congress bjp supporters | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्वत: चोरी करायची अन् दुसऱ्याला चोर म्हणायचं ही काँग्रेसची सवय; भाजपाचा प्रतिहल्ला

उर्मिला मांतोडकर यांच्या प्रचारावेळी झालेल्या गोंधळावरुन भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली ...

'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली! - Marathi News | Due to Name of Rafale, Chhattisgarh villagers facing problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली!

छत्तीसगडच्या महासमुंदपासून १३५ किमी अंतरावर दुर्गम परिसरात असणाऱ्या या गावाचं नाव 'राफेल' असं आहे. देशात राफेल मुद्दा निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याने राफेल हे नाव गावकऱ्यांसाठी समस्येचे कारण बनलं आहे.  ...

देशाचा हरवलेला आत्मा पुन्हा मिळविण्यासाठी... - Marathi News | To regain the lost soul of the country... | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशाचा हरवलेला आत्मा पुन्हा मिळविण्यासाठी...

२०१४ साली भारतभूमीवर दूध आणि मधाच्या नद्या वाहविण्याचे वचन देत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला सपाट केले आणि नवी आशा निर्माण केली. आता पाच वर्षांनंतर त्यांना पुन्हा संधी द्यायची का, असा सवाल आपण स्वत:लाच करत आहोत. ...