शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Monsoon Session Of Parliament : संसदेत विरोधी पक्षांच्या हालचालींवर 'नजर'! काँग्रेसचा गंभीर आरोप 

राष्ट्रीय : No Confidence Motion : 'बन्द करो ये झूठ का फाटक...'; राहुल गांधींच्या 'झप्पी'ला भाजपाचं कवितेतून प्रत्युत्तर

पुणे : Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेला यायला हवे होते - दिग्विजय सिंह

राष्ट्रीय : राहुल गांधींना मोठी 'लॉटरी'; पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला 'या' माजी पंतप्रधानांचा पाठिंबा

राष्ट्रीय : संसदेत राहुल गांधी आक्रमक, मॉब लिंचिंगवरुन सरकारला विचारला प्रश्न

राष्ट्रीय : भाजपा-RSSकडून शिका, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला

नागपूर : लोकसभेच्या उमेदवारीवरून नागपुरात काँग्रेस विभागली

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक; काँग्रेसचे मिशन ३००

सांगली : सांगली महापालिका निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपाचे आव्हान

महाराष्ट्र : मुर्दाड लोकांचे नेतृत्व करणार नाही : राज ठाकरे