शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : संविधानाचा विनाश म्हणजे संपूर्ण पिढीचा विनाश- कपिल सिब्बल

राष्ट्रीय : दलदल वाढली की कमळ चांगले खुलते- मोदी

छत्रपती संभाजीनगर : ‘गली गली में शोर हैं, सेना-भाजप चोर हैं’

जळगाव : जळगावात शिवसेना व काँग्रेसचा ‘आपला माणूस’वर भर

बुलढाणा : काँग्रेसच्या 'शक्ती प्रोजेक्ट'मध्ये सहभागी व्हा - श्याम उमाळकर

राष्ट्रीय : No Confidence motion : मोदी सरकारने विश्वास जिंकला, पण टेन्शन वाढलं

राष्ट्रीय : No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला

महाराष्ट्र : No Confidence Motion: राहुल गांधींची मोदींना 'जादूची झप्पी' नव्हे 'झटका' होता - संजय राऊत

राष्ट्रीय : No Confidence Motion: गळाभेटीनंतर राहुल गांधींनी का मारला डोळा?

राष्ट्रीय : No Confidence Motion : फोडा आणि राज्य करा हेच मोदी सरकारचे काम - मल्लिकार्जुन खर्गे