शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

No Confidence Motion: राहुल गांधींची मोदींना 'जादूची झप्पी' नव्हे 'झटका' होता - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 8:32 PM

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम पक्षाबरोबर मिळून काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावार आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी सुरुवातीला नरेंद्र मोदी सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या. त्यानंतर त्यांनी भर सभागृहात नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींच्या या गळाभेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी राजकारणाच्या ख-या शाळेत गेले आहेत. त्यांनी पंतप्रधानांना दिलेली जादूची झप्पी नसून तो झटका होता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, अविश्वास प्रस्तावादरम्यान नरेंद्र मोदी सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्र पक्ष  शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली आहे. शिवसेनेने गुरुवारी व्हीप बजावत शिवसेनेच्या खासदारांना नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले होते. पण आज शिवसेनेने आपल्या भूमिकेबाबत पुन्हा संभ्रम निर्माण केला आहे. 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनcongressकाँग्रेसBJPभाजपा