शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : No Confidence Motion : लोकांचा या सरकारवर विश्वास नाही- तारिक अन्वर

राष्ट्रीय : No Confidence Motion: राहुल, हे वागणं बरं नव्हं; सभापती सुमित्रा महाजन यांनी दिली समज

राष्ट्रीय : No Confidence Motion: ... म्हणून हरसिमरत कौर राहुल गांधींकडे पाहून हसल्या! 

ठाणे : अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश

राष्ट्रीय : No Confidence Motion: सभागृहाची दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात भाजपा आणणार विशेषाधिकार भंग प्रस्ताव 

राष्ट्रीय : No Confidence Motion: राहुल-मोदींच्या 'जादूच्या झप्पी'वर सोशल मीडियात धुमाकूळ

राष्ट्रीय : No Confidence Motion: ...अन् राहुल गांधींनी भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठीच मारली!

राष्ट्रीय : No Confidence Motion : पंतप्रधान मोदी चौकीदार नाहीत, तर भागीदार!; राहुल गांधींचा 'स्ट्राइक'

राष्ट्रीय : No Confidence Motion : मोदी सरकार हे 21व्या शतकातील ''जुमलास्त्र''

राष्ट्रीय : No Confidence Motion : लोकसभा... नव्हे ही तर आंध्र प्रदेशची विधानसभा