शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : No Confidence Motion : अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, म्हणाले...

राष्ट्रीय : No Confidence Motion: या पंतप्रधानांविरोधात सर्वाधिक वेळा दाखल झाला होता अविश्वास प्रस्ताव 

राष्ट्रीय : No Confidence Motion : अविश्वास ठरावावर शिवसेनेचं अद्यापही तळ्यात-मळ्यात

राष्ट्रीय : No Confidence Motion : आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार अविश्वास ठराव

राष्ट्रीय : लोकपाल निवड समितीचे निमंत्रण खरगेंनी नाकारले, तिसऱ्यांदा राहणार गैरहजर

राष्ट्रीय : अविश्वास प्रस्ताव: राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष

गडचिरोली : गडचिरोलीतील अंतर्गत रस्ते दुरूस्त करा

पुणे : मालवाहतुकीबरोबर स्कूलबस राहणार बंद : देशव्यापी चक्का जाम आंदोलन

महाराष्ट्र : ह्यांच्यापेक्षा काँग्रेस- राष्ट्रवादी परवडली : राज ठाकरे 

ठाणे : स्विकृतच्या एका जागेसाठी कॉंग्रेस आणि राष्टÑवादीच्या श्रेष्ठींचे लॉबींग