शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सोलापूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरणीत सुशिलकुमार शिंदेंना डावलले, सोलापूर समर्थकांची निर्दशने

राष्ट्रीय : No Confidence Motion: मोदींची मोठी खेळी, अविश्वास प्रस्तावाला होकार देण्यामागे वेगळंच राजकारण!

राष्ट्रीय : No Confidence Motion: मोदी सरकारविरोधात पहिला अविश्वास ठराव, विरोधकांची एकजूटही अभेद्य

जळगाव : जळगावात पारदर्शक कामकाजाची शपथ घेत काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात

पुणे : ... म्हणून राज ठाकरे यांची पुण्यात पायपीट

बुलढाणा : डोणगावात मतदान बुथ केंद्र वाढविण्याची मागणी

राष्ट्रीय : कधी येणार अच्छे दिन?; पोग्बाचा फनी व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसची 'फ्री किक'

राष्ट्रीय : काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सुशीलकुमार शिंदे अन् दिग्विजयसिंह 'आऊट'

राष्ट्रीय : मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

राष्ट्रीय : अविश्वास प्रस्ताव: सरकारची अग्निपरीक्षा की लुटूपुटूची लढाई? हे आहे समीकरण