शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरणीत सुशिलकुमार शिंदेंना डावलले, सोलापूर समर्थकांची निर्दशने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:20 PM

सोलापूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च काँग्रेस कार्यसमिती ची घोषणा केली असून यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. मात्र माजी केंद्रीय गृहमंत्री व सोलापूरचे सुपुत्र सुशिलकुमार शिंदे यांना या कार्यकारणीतून वगळण्यात आल्यामुळे सोलापूरातील शिंदे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर निर्दशने केली़ यावेळी शहर व ...

सोलापूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च काँग्रेस कार्यसमिती ची घोषणा केली असून यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. मात्र माजी केंद्रीय गृहमंत्री व सोलापूरचे सुपुत्र सुशिलकुमार शिंदे यांना या कार्यकारणीतून वगळण्यात आल्यामुळे सोलापूरातील शिंदे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर निर्दशने केली़ यावेळी शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते़

राहुल गांधी यांची टीम खूप चांगली - सुशिलकुमार शिंदेकाँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी मंगळवारी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत दिग्विजयसिंह, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही ज्येष्ठांना वगळण्यात आले आहे. याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता ‘नो कॉमेंटस्’  एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यानंतर या अनौपचारिक गप्पांमध्ये पक्षाने आपल्याला खूप दिले आहे. आता काहीही अपेक्षा नाही. राहुल गांधी यांची टीम खूप चांगली असून आगामी काळात या टीमकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे मत त्यांनी नोंदवले. 

महाराष्ट्रातून पाच जणांना कार्यकारणीत दिले स्थानया कार्यकारणीत महाराष्ट्रातून पाच जणांना यात स्थान देण्यात आले असून प्रामुख्याने मुकुल वासनिक, अविनाश पांडेय, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील आणि राजीव सातव यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय १८ स्थायी सदस्य, १० विशेष निमंत्रितांचा समावेश आहे. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच जम्बो कार्य समिती स्थापन करण्यात आली आहे.

यात १० युवा नेत्यांना प्रथमच कार्यसमितीत स्थान देण्यात आले आहे. २३ सदस्यांच्या या कार्यसमिती सदस्यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, ओमान चांडी, तरुण गोगोई, सिद्धरामय्या, आनंद शर्मा, हरीश रावत, सैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, के. सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया, टी.साहू, रघुवीर मीना, गईखंगम, अशोक गेहलोत यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे