शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : कोण म्हणतं आमच्याकडे संख्याबळ नाही?; अविश्वास ठरावावरुन सोनियांचा सवाल

राष्ट्रीय : Parliament Monsoon Session : मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर विरोधकांची चर्चा करण्याची मागणी

नागपूर : क्या हुआ तेरा वादा... मुख्यमंत्री धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही? – धनंजय मुंडे

राष्ट्रीय : मला पाकिस्तानात जा म्हणणारे हे कोण?, शशी थरुर यांचा भाजपा, RSSवर हल्लाबोल

महाराष्ट्र : संजय दत्त यांना भाजपात प्रवेश नाही

राष्ट्रीय : राहुल गांधींनी बनविली काँग्रेसची जम्बो कार्य समिती, महाराष्ट्रातून पाच जणांचा समावेश

राष्ट्रीय : चार वर्षांमध्ये किती मुस्लिमांना सैन्यात सामावून घेतलं? ओवैसींचा मोदींना सवाल

नागपूर : छत्रपतींचा अपमान करणाऱ्या अतुल भातखळकरांना अटक करा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी  

राष्ट्रीय : सरकारला घेरण्यात विरोधक घडविणार एकजुटीचे दर्शन

राष्ट्रीय : राहुल गांधींना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करासोबत पाठवायला हवं होतं- पर्रिकर