शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

धाराशिव : लोहारा नगरपंचायतच्या पोट निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री कांबळे विजयी

पुणे : भोर नगरपालिकेवर काँग्रेसचा ऐतिहासिक विजय 

हिंगोली : सेनगावात पिक कर्जाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे बँकेसमोर धरणे 

राष्ट्रीय : महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

जळगाव : काँग्रेस-राष्टÑवादीमध्ये किमान ५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत

राष्ट्रीय : Video : 'मुख्यमंत्री बनून मी खूश नाही, आघाडीचं सरकारचं विष पचवतोय', कुमारस्वामींना कोसळले रडू

राष्ट्रीय : तीन राज्यांत काँग्रेसची अन्य पक्षांशी आघाडी?

पुणे : कामगार, मजूर वर्गाच्या मागण्यांसाठी ' सडक से संसद ' लढाई

पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केल्यास काम बंद

नागपूर : नागपूर शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घ्या