शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : ''गांधी लढे थे गाेराेसे हम लढेंगे चाेराेसे'', राष्ट्रवादीचे पीएमपीच्या खासगीकरणाविराेधात अांदाेलन

राष्ट्रीय : अमित शहांनी गुजरातमध्ये येऊन 48 तासांमध्ये काँग्रेसला 'असा' दिला धक्का

राष्ट्रीय : शशी थरुर यांचे ट्विट, 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना'...

जळगाव : जळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांपुढे निरीक्षकांनी टेकले हात

जळगाव : काँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप

संपादकीय : विशेष लेख: बुडून मरणे हेच प्राक्तन, कारण अस्वच्छ राजकारण

नागपूर : पक्ष कमकुवत करणारे नकोच : अशोक चव्हाण

संपादकीय : समविचारी पक्षांच्या ऐक्याची जबाबदारी सोनिया गांधींकडे

सांगली : राजू शेट्टी यांची कॉँग्रेस आघाडीशी सलगी : शिराळ्यात राजकारणाला कलाटणी

छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल ?