शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : शिवसेना-भाजपा सरकारला जागे करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे 'या खड्डे मोजा' आंदोलन

नागपूर : काँग्रेसचा इरादा पक्का; सत्तेवर आल्यास मोदींच्या बुलेट ट्रेनला देणार 'धक्का'

राष्ट्रीय : 'हिंदू पाकिस्तान' विधानावर शशी थरुर ठाम; भाजपा-काँग्रेसमध्ये घमासान

राष्ट्रीय : 'उड गई विकास की चिडीया'... 'विकास वेडा झाला'नंतर काँग्रेसचा नवा नारा; ३५ लाख टी-शर्ट वाटणार

जळगाव : जळगावात मनपा निवडणुकीत आघाडीमुळे ‘राष्टÑवादी’च्या आशा पल्लवीत

नागपूर : 'शिवसेना कोकणवासियांची दिशाभूल करतेय', नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये खडाजंगी

महाराष्ट्र : राज्यात दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 6 महिन्यांत 1307 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

राष्ट्रीय : 2019 मध्ये भाजपा जिंकल्यास भारताचा 'हिंदू पाकिस्तान' होईल- थरुर

जळगाव : जळगाव मनपा निवडणूक : काँग्रेसचे केवळ १७ जागांवर उमेदवार

नागपूर : विधानसभेत गोंधळ, राजदंड पळविण्याच्या झटापटीत मार्शल व आमदार खाली पडले