शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : माजी सनदी अधिकारी धनंजय धार्मिक यांचा कॉंग्रेस प्रवेश

महाराष्ट्र : भाजपा ‘बेल आणि जेल’वाल्यांचा पक्ष -मल्लिकार्जुन खर्गे

महाराष्ट्र : कॉँग्रेस सेवादलात तरुणांना संधी

राष्ट्रीय : राहुल गांधी-पटेल यांची ऐक्यावर चर्चा

पुणे : स्वातंत्र्यलढ्याबाबत सुमित्रा महाजन अज्ञानी, काँग्रेसची टीका

छत्रपती संभाजीनगर : कॉग्रेसने १२ जागा द्याव्यात- बाळासाहेब आंबेडकर

संपादकीय : करंटेपण सोडा आणि एकत्र या!

सांगली : सांगलीत आघाडीचा सूर जुळता जुळेना... : काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस-महापालिका निवडणूक

महाराष्ट्र : काँग्रेसने मुंबई जिंकली तर महाराष्ट्र जिंकेल, महाराष्ट्र जिंकला तर दिल्ली जिंकणार - मल्लिकार्जुन खरगे

महाराष्ट्र : विधान परिषदेत युतीचं 'जागा'वाटप; सभापती भाजपाचा, उपसभापती शिवसेनेचा?