शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात एकजूट झाल्यास कॉँग्रेसला केंद्रात सत्ता - खर्गे

महाराष्ट्र : निवडणुका आल्याने वारी आठवली, अशोक चव्हाण यांची शहा यांच्यावर टीका

पिंपरी -चिंचवड : काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसची कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’

महाराष्ट्र : 'काँग्रेसच्या लोकशाही धोरणामुळेच चहावाला पंतप्रधान'

पुणे : ... तर राजपुत्राला राजा करू नये, अमित शाहंचा राहुल गांधींना खोचक टोला 

नाशिक : तीन पंक्चर चाकांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला! - पी. चिदंबरम

राष्ट्रीय : काँग्रेस म्हणजे 'बेल'गाडी, जयपूरमध्ये मोदींकडून काँग्रेस नेते टार्गेट 

नवी मुंबई : खारघरमधील जमीन घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन- संजय निरुपम

नागपूर : Nagpur Monsoon Session 2018 : राज्यसरकारने अक्षरश: लोकशाहीचे धिंडवडे काढले : अजित पवार