शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

बुलढाणा : देशात लोकशाही ऐवजी 'मॉबोक्रॉसी' - फौजिया खान

नागपूर : Nagpur Monsoon Session 2018 : विधान भवनात बत्ती गुल; नागपुरातील धो-धो पावसाचा अधिवेशनात 'खो'

अमरावती : तुरीची खरेदी, चुकारे अन् अनुदानही नाही

वर्धा : अमित शाहविरुद्ध गुन्हा दाखल करा

यवतमाळ : ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना गुजरात पॅटर्नचा धसका

महाराष्ट्र : दीडपट हमीभावाचा जुमला देऊन मोदींनी पुन्हा एकदा शेतक-यांना फसवले

राष्ट्रीय : तरुण शेतकऱ्याच्या 'या' चॅलेंजमुळे नेते उतरले शेतात

वर्धा : 'अमित शहांविरुद्ध गुन्हा दाखल करा'

राष्ट्रीय : आता परदेशात जाऊन थरूर यांना गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही- सुब्रमण्यम स्वामी

महाराष्ट्र : CIDCO Land Scam Case : आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या, सिडको प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार