शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कॉँग्रेस सेवादलात तरुणांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 6:10 AM

कधीकाळी कॉँग्रेस पक्षाचा मूळ आधार असलेल्या कॉँग्रेस सेवादलात संघटनात्मक फेरबदल करण्यात येत असून अध्यक्षपदी तरुणांना संधी देण्याची सूचना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

- अभिनय खोपडेवर्धा  - कधीकाळी कॉँग्रेस पक्षाचा मूळ आधार असलेल्या कॉँग्रेस सेवादलात संघटनात्मक फेरबदल करण्यात येत असून अध्यक्षपदी तरुणांना संधी देण्याची सूचना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. त्यानुसार वर्धा जिल्हाध्यक्षपदी महेश तेलरांधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कॉँग्रेस पक्षाला कार्यकर्ते पुरविण्याचे काम युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून केले जात होते. यासोबतच कॉँग्रेस पक्षाचा आधार समजल्या जाणाऱ्या सेवादलाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रत्येक जिल्ह्यात मध्यमवयीन व्यक्तींकडे दिली जात होती. सेवादल अध्यक्षांना पक्षाच्या कार्यक्रमात येणाºया पाहुण्यांचे स्वागत करण्यापासून त्यांना सलामी देण्यापर्यंत सर्वच कामे करावी लागत होती. संघटन अतिशय मोठे व व्यापक होते. मात्र गेल्या काही वर्षात सेवादलाच्या फेररचनेकडे कॉँग्रेस पक्षाचे दुर्लक्ष झाल्याने मोठी वाताहत झाली होती. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या तीन जिल्ह्यात सेवादल अध्यक्षपद अनेक वर्षांपासून रिक्त होते. हीच परिस्थिती इतर भागातही आहे.ही बाब लक्षात घेवून खा. राहुल गांधी यांनी फेरबदल करून या संघटनेत युवा वर्गाला स्थान देवून त्यांच्या अधिकारात वाढ करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार वर्धा येथे सेवादलाचा जिल्हाध्यक्ष म्हणून महेश तेलरांधे यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र महाराष्टÑ प्रदेश कॉँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांनी दिले.

टॅग्स :congressकाँग्रेस