शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पिंपरी -चिंचवड : पिंपरीच्या काँग्रेस शहराध़्यक्षांचे राजीनामास्त्र म्यान

मुंबई : 'व्हॅलेंटाइन'च्या महिन्यातच ठरली राहुल गांधींची 'मिठी योजना'

राष्ट्रीय : ..तर पंतप्रधानपदासाठी काँग्रेस देणार प्रादेशिक नेतृत्वास पाठिंबा 

नागपूर : नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला दगाफटका

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी, सीतारामन यांच्याविरुद्ध हक्कभंग

राष्ट्रीय : 'माया' आटली?... 'टाळी'साठी काँग्रेसला मायावतींनी अट घातली!

राष्ट्रीय : ...अन् राहुल गांधींचं 'ते' भाषण काँग्रेसनंच ट्विटरवरून काढून टाकलं! 

राष्ट्रीय : राफेलवरून हक्कभंगाचे अस्त्र!

राष्ट्रीय : 'राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सीबीआय, इडीचा गैरवापर'

महाराष्ट्र : मला तर राजनाथ सिंग यांची दया येते : दिग्विजय सिंग यांचा चिमटा